Monday 28 March 2016

अमित वळवी

सातारा जिल्ह्यातील तंत्रस्नेही हिरे 

 ४     श्री.अमित रमेश वळवी

 जि .प.प्राथमिक.शाळा कळकेवाडी ता.पाटण जि.सातारा

📱मोबाईल 9604174555

www.zppskalkewadi.in: 🇮🇳देशभक्ती पर गीते download करा.🇮🇳

www.zppskalkewadi.in

या website वरून तसेच विविध समित्या गठीत कशा कराव्यात,तसेच सर्व भाषेतील पेपर एकाच ठिकाणी वाचू शकता,पगार नोंद पत्रक हे software download करू शकता.इ १ ली ते ८ वी ची pdfपुस्तके मोफत download करू शकता. इंग्रजी कविता,ISO शाळेचे निकष,बदली संदर्भातGR,आणि बरेच काही....,
[06/02 20:03] www.zppskalkewadi.in: 💻🙏 "तंत्रज्ञान" 🙏💻
१.
सर्वात प्रथम लोकप्रिय असलेले whats app हे  application computer वर कसे वापरायचे ते जाणून घेवूया.    


२.आता कोणतेही  mobile Application वापरा आपल्या computer/laptop वर  तर जाणून घ्या कसे वापरावे ?

 ३. आता कोणतेही  mobile Application वापरा आपल्या computer/laptop वर  तर जाणून घ्या कसे वापरावे ?

४.मित्रांनो तुमचा नवा किंवा जुना android mobile  slow चालतो ? यावर खूप सोपा उपाय सांगणार आहे.जो तुम्ही पाच मिनिटात करू शकता .



५ Hike मधील स्टीकर whats app किंवा इतर apps वर कसे वापरावे ?


 

  आता वापरा एकाच मोबाइल वर दोन whats app नंबर


DIRECT लिंक देण्यासाठी


blog कसा बनवाल ?


blog मध्ये DROP DOWN  मेनू साठी

१०
blog मध्ये SCROLLING  TEXT ADD करण्यासाठी

११
HTML भाषा  शिका

१२
संगणक विषयी


वरील सर्व माहिती
जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर clik करा

http://www.zppskalkewadi.in/2015/08/blog-post_35.html#links
[07/03 12:03] www.zppskalkewadi.in:  

मी बनवलेले 20 शैक्षणिक apps

📲हे apps  खेळ(game) स्वरुपात असून प्रश्नांची  उत्तरे  बरोबर आल्यास त्याचा score/level वाढत जाते त्यामुळे मुलांना त्यात रस निर्माण होतो .तसेच दैनंदिन अध्यापन करतांना अनुभव लक्षात घेता हे apps बनवल्यामुळे मुलांना नक्कीच आवडतील यात शंका नाही .सर्व apps मोफत व offline आहे 🖥





1.1ते100 English ( one to hundred शिकण्यासाठी )

2.1ते100मराठी (१ते१०० अंक एकक वदशक स्वरुपात शिकण्यासाठी )

3.ABCD GAME (abcdशिकण्यासाठी )

4.दिनविशेष ( सामान्य ज्ञान / 7वी शिष्यवृत्ती साठी )

5.FAMOUS PLACE GAME ( भारतातील प्रसिध्द ठिकाणे )

6.FILLING FACE GAME ( निरीक्षण शक्ती वाढवण्यासाठी खेळ )

7. FILL COLOUR (चित्रात  रंग भरणे )

8. FRUIT SCRATCH GAME ( फळे )

9.GEOMETRICAL SHAPES GAME ( बेसिक भौमितिक आकार )

10.घन संख्या

11.या वेब चे APP

12.किती वाजले ? ( कालमापन )

13.MY COLOUR GAME ( निरीक्षण शक्ती वाढवण्यासाठी खेळ )

14.पाढे 11ते 20

15.पाढे 2 ते 10

16.पाढे 21ते 30

17.स्वर व्यंजन

18. वर्ग संख्या

19.उजळणी  ( वरील apps मधील माहितीचा सराव करण्यासाठी )

20.चित्रपुस्तिका( वरील apps चा चित्र पाहून सराव करण्यासाठी )

📲हे apps download करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

http://www.zppskalkewadi.in/2016/03/20-apps-download-1.html#links

💻    श्री.अमित रमेश वळवी

 जि .प.प्राथमिक.शाळा कळकेवाडी ता.पाटण जि.सातारा

📱मोबाईल 9604174555

🙏🏻धन्यवाद 🙏🏻

No comments:

Post a Comment